Buddha Purnima : आयुष्यभर उपयोगी पडतील, जीवनाचा उत्कर्ष होईल असे संदेश… बुद्ध नेमके काय म्हणाले?

जगातील अत्यंत प्रासंगिक व्यक्तीमत्त्व तथागत गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे. आजच्याच दिवशी बुद्धाचा जन्म झाला होता आणि त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं. बुद्धाने जगाला शांतीचा मार्ग दाखवला. बुद्ध शांती, करूणा आणि अहिंसेची शिकवण देतात. बुद्ध मैत्री शिकवतात. कोणतीही गोष्ट कायम नसते. शाश्वत नसते, प्रत्येक गोष्टीला अंत असतो, असं बुद्ध सांगतात. प्रत्येक गोष्टी मागे कारण असतं, कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, असं सांगत तथागत कार्यकारणाचा सिद्धांत अधोरेखित सांगतात. आम्ही तुम्हाला बुद्धाचे काही निवडक संदेश देत आहोत, ते तुमच्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडतील.

| Updated on: May 23, 2024 | 11:55 AM
शांतता आपल्या हृदयात असते, फक्त तिचा शोध घेतला पाहिजे.

शांतता आपल्या हृदयात असते, फक्त तिचा शोध घेतला पाहिजे.

1 / 8
क्रोधाला प्रेमाने, वाईटाला चांगल्याने, स्वार्थाला उदारतेने आणि असत्याला सत्याने जिंका.

क्रोधाला प्रेमाने, वाईटाला चांगल्याने, स्वार्थाला उदारतेने आणि असत्याला सत्याने जिंका.

2 / 8
प्रत्येक दिवशी नवा जन्म होतो, प्रत्येक दिवशी नवी सुरुवात होते, प्रत्येत रात्र अनंत असते.

प्रत्येक दिवशी नवा जन्म होतो, प्रत्येक दिवशी नवी सुरुवात होते, प्रत्येत रात्र अनंत असते.

3 / 8
आनंदाचा कोणताच मार्ग नसतो, आनंद हाच एक मार्ग असतो.

आनंदाचा कोणताच मार्ग नसतो, आनंद हाच एक मार्ग असतो.

4 / 8
तुम्हाला मोक्ष हवा असेल तर स्वत: प्रयत्न करा... दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.

तुम्हाला मोक्ष हवा असेल तर स्वत: प्रयत्न करा... दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका.

5 / 8
जगातील प्रत्येक गोष्ट अति हानिकारक असते, त्यामुळे मध्यम मार्गाचा अवलंब करा.

जगातील प्रत्येक गोष्ट अति हानिकारक असते, त्यामुळे मध्यम मार्गाचा अवलंब करा.

6 / 8
गेलेल्या काळाचा विचार करू नका, भविष्याचे स्वप्न पाहू नका, वर्तमान क्षणावर ध्यान केंद्रीत करा.

गेलेल्या काळाचा विचार करू नका, भविष्याचे स्वप्न पाहू नका, वर्तमान क्षणावर ध्यान केंद्रीत करा.

7 / 8
सत्याच्या मार्गावर जाणारा व्यक्तीच महानतेकडे जातो.

सत्याच्या मार्गावर जाणारा व्यक्तीच महानतेकडे जातो.

8 / 8
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.