हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी काढली पण त्याच्याच अंडर रोहित आणि सूर्याला लागणार खेळावं, नेमकं कसं?
गौतम गंभीर कोच झाल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेचा पहिला दौरा करणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची गुरूवारी घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाची जबाबदारी दिली गेली आहे. मात्र पंड्या दावेदार असल्याची सर्वत्र चर्चा होती. पण सूर्याला कॅप्टन केलं पण तुम्हाला माहिती का भारताचे दोन्ही कर्णधार हार्दिकच्या अंडर खेळणार आहेत.
Most Read Stories