Mumbai Indians | हार्दिक पंड्याने BCCI चा तो कडक नियम मोडला, मुंबई इंडियन्स अडचणीत?

टीम इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोणताही देशांतर्गत सामन न खेळता तो एका लीगमध्ये उतरला आहे. मैदानात उतरला नाहीतर त्याने बीसीसीआयचा एक कडक नियम मोडला आहे.

| Updated on: Feb 28, 2024 | 5:29 PM
टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आता मैदानात कमबॅक करत आहे. वन डे वर्ल्ड कपमधील दुखापतीनंतर प्रथमच पंड्या मैदानावर दिसला. पंड्या क्रिकेटच्या मैदानापासून लांब असला तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळतो.

1 / 5
हार्दिक आगामी आयपीएलआधी मैदानात उतरल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. आयपीएलसाठी आपण फिट दाखवण्यासाठी पंड्या आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या डी. व्हाय. पाटील टूर्नामेंटमध्ये रिलायन्स संघाकडून खेळत आहे.

2 / 5
गडी मैदानात उतरला पण नव्या वादाला आता तोंड फुटण्याची शक्यता आहे. हार्दिकने मैदानात उतरल्या उतरल्या बीसीसीआयचा एक नियम मोडला आहे. ही नियम म्हणजे बीसीसीआय कोणत्याही खेळाडूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा लोगो वापरण्याची परवानगी देत नाही.

3 / 5
 हार्दिक पंड्याने डी. व्हाय. पाटील टूर्नामेंटमध्ये आपल्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो लावला होता. आपल्या एक्स (ट्विट) हँडलवर पंड्याने फोटो शेअर केले आहेत.

हार्दिक पंड्याने डी. व्हाय. पाटील टूर्नामेंटमध्ये आपल्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो लावला होता. आपल्या एक्स (ट्विट) हँडलवर पंड्याने फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
दरम्यान, बीसीसीआयने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते. तुम्ही कोणत्याही अंडर 19 देशांतर्गत स्पर्धा, रणजी, सय्यद मुश्ताक किंवा इतर कोठेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही.  पंड्याने फोटोही टाकलेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई होते की नाही हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.