INDW vs BANW : म्हारी छोरियां छोरों से कम हैं के?, टीम इंडियाच्या वाघिणीचं बांगलादेशमध्ये वादळ

| Updated on: Jul 09, 2023 | 9:08 PM
भारत आणि बांगलादेशमध्ये पहिला टी-20 सामना पार पडला. यामध्ये भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत महिला संघाने आता  1-0 ने आघाडी घेतली आहे.

भारत आणि बांगलादेशमध्ये पहिला टी-20 सामना पार पडला. यामध्ये भारतीय संघाने 7 विकेट्सने विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत महिला संघाने आता 1-0 ने आघाडी घेतली आहे.

1 / 5
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाला 20 षटकात 114 धावा करता आल्या, यामध्ये शोर्ना अक्‍टर हिने सर्वाधिक नाबाद 28 धावा केल्या.

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीतने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश संघाला 20 षटकात 114 धावा करता आल्या, यामध्ये शोर्ना अक्‍टर हिने सर्वाधिक नाबाद 28 धावा केल्या.

2 / 5
  कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारामुळे सहज विजय मिळवला. हरमनप्रीतने नाबाद अर्धशतक करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारामुळे सहज विजय मिळवला. हरमनप्रीतने नाबाद अर्धशतक करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

3 / 5
  कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारामुळे सहज विजय मिळवला. हरमनप्रीतने नाबाद अर्धशतक करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हरमनप्रीतने 35 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या, यामध्ये दोन सिक्सर आणि सहा चौकार मारले.

4 / 5
आजच्या सामन्यामध्ये बरेड्डी अनुषा आणि मिन्नू मणी यांनी टी-20 मध्ये पदार्पण केलं. आदिवासी पाड्यातील मणी आणि मजुराची मुलगी असलेल्या अनुषा आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसतील.

आजच्या सामन्यामध्ये बरेड्डी अनुषा आणि मिन्नू मणी यांनी टी-20 मध्ये पदार्पण केलं. आदिवासी पाड्यातील मणी आणि मजुराची मुलगी असलेल्या अनुषा आता टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करताना दिसतील.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.