Hathras : पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी काँग्रेसची राज्यभर निदर्शने
हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र काँग्रेसकडून राज्यभर निदर्शने सुरु आहेत. सत्याग्रह फॉर अवर डॉटर्स अशी मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. काँग्रेसकडून पुणे, नाशिक, कोल्हापूर, कुडाळ, बीड, यवतमाळ, पुरंदर, ठाणे, बुलडाणा, परभणी, पिंपरी, नागपूर, सांगली, नवी मुंबई आणि मुंबईत आंदोलनं करण्यात आली.
Most Read Stories