Photo : ऐश्वर्या रायची सेम टू सेम इरानी कॉपी पाहिलीय?, फोटो पाहाल तर म्हणाल, ‘ऐसा तो हमने देखा नही था पहले’

इराणी मॉडेल महलाघा जाबेरी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. (Have you seen Aishwarya Rai's Same to Same Iranian Copy ?, look at the pictures of Mahlagha Jaberi)

| Updated on: Apr 11, 2021 | 1:13 PM
बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार आहेत जे मोठ्या कलाकारांना फॉलो करतात, अशा परिस्थितीत ऐश्वर्या रायची लूक अ लाईक सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, इराणी मॉडेल महलाघा जाबेरी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतंच तिचे नवीन फोटो आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती अधिक सुंदर दिसतेय.

1 / 8
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रामुख्यानं तिच्या फॅशन सेंसची चर्चा होत आहे.

तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. प्रामुख्यानं तिच्या फॅशन सेंसची चर्चा होत आहे.

2 / 8
तिच्या या फोटोंमध्ये तिची स्टाईल कमालीची दिसतेय.

तिच्या या फोटोंमध्ये तिची स्टाईल कमालीची दिसतेय.

3 / 8
ऐश्वर्याच्या अनेक फोटोंमध्ये लोक  महलाघा जबेरीला टॅग करत आहेत.

ऐश्वर्याच्या अनेक फोटोंमध्ये लोक महलाघा जबेरीला टॅग करत आहेत.

4 / 8
महलाघा जबेरीचे फॅन्स ऐश्वर्या राय आणि महलाघा सारख्या दिसतात असं मानतात.

महलाघा जबेरीचे फॅन्स ऐश्वर्या राय आणि महलाघा सारख्या दिसतात असं मानतात.

5 / 8
ऐश्वर्याच्या चेहऱ्यात आणि महलाघाच्या चेहऱ्यात साम्य असल्यामुळे इराणी मॉडेल महलाघा चर्चेत आली होती. या कारणास्तव तिचे फोटो बर्‍याचदा चर्चेत असतात.

ऐश्वर्याच्या चेहऱ्यात आणि महलाघाच्या चेहऱ्यात साम्य असल्यामुळे इराणी मॉडेल महलाघा चर्चेत आली होती. या कारणास्तव तिचे फोटो बर्‍याचदा चर्चेत असतात.

6 / 8
या फोटोंमध्ये ती अधिकच सुंदर आणि हॉट दिसतेय.

या फोटोंमध्ये ती अधिकच सुंदर आणि हॉट दिसतेय.

7 / 8
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

8 / 8
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.