आफ्रिका आणि टीम इंडियाने एक एक मॅच जिंकल्यामुळे अंतिम सामना कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे सहज विजय मिळविला आला.
कालच्या सामन्यात विशेष म्हणजे कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. त्याची गोलंदाजी काल महत्त्वाची ठरली, महत्त्वाच्या विकेट काढल्याने कुलदीप यादवची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे.
इशान किशन आणि टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन मैदानात एकमेकांशी चर्चा करताना
काल आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिलने 49 धावा केल्या. झालेल्या सामन्यात त्याने सर्वाधिक खेळी केली.