Coconut Water : उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे, जाणून कसं ठरतं आरोग्यदायी
Coconut Water : उन्हाळा सुरु झाला असून सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. उष्माघाताचा फटका आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नारळ पाणी हे आरोग्यदायी ठरू शकते. शरीराला पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.