वायरल फीवर नंतर येणाऱ्या अशक्तपणापासून वाचण्यासाठी करा या काही पदार्थांचे सेवन

Viral Fever effects: बदललेल्या वातावरणामुळे अनेक लोकांना वायरल फीवरची समस्या सतावत आहे. वायरल फीवर (Viral Fever) आल्यानंतर अनेकांना शरीरात अशक्तपणा कमजोरी जाणवू लागते आणि म्हणूनच या अशक्तपणा पासून संरक्षण करायचे असेल तर अशा वेळी काही पदार्थांचा सेवन करणे लाभदायक ठरते.

| Updated on: Feb 05, 2022 | 2:13 PM
  जेव्हा आपल्याला वायरल फीवर(viral fever) आलेला असतो अशावेळी आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन जाते आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरामध्ये अशक्तपणा (weakness) जाणवू लागतो अशातच आपल्या शरीराला हायड्रेट(hydrate) ठेवण्यासाठी नारळाचे पाणी सेवन करणे अत्यंत उपयुक्त ठरते.

1 / 5
  तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी नियमितपणे दोन केळी सेवन करायला हवे.केळी मध्ये अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असतात जसे की पोटॅशियम, विटामिन बी सिक्स, मॅग्नेशियम त्याचबरोबर विटामिन सी ची मात्रा सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असते अशावेळी दिवसभरातून आपण दोन केळी जरी नियमित खाल्ली तरी आपल्या शरीराला अनेक पोषक तत्व प्राप्त होतात परिणामी अशक्तपणा दूर होतो.

2 / 5
जर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण झाला असेल तर अशावेळी ड्रायफ्रूटस म्हणजेच सुकामेवाच्या मदतीने तुम्ही लवकरच अशक्तपणा दूर करू शकता. या ड्रायफ्रूट मध्ये उपलब्ध असणारे पदार्थांमुळे जसे की बदाम, पिस्ता, काजू, अंजीर , मनुके यामुळे तुमच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणामध्ये ऊर्जा प्राप्त होईल आणि तुमचा अशक्तपणा लवकरच पळून जाईल.

3 / 5
आपले शरीर निरोगी राखण्यासाठी व आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि म्हणूनच अनेकदा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे अशक्तपणा जाणवत असतो. या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने  अशक्तपणामुळे निर्माण झालेली आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा भरून निघते.

4 / 5
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूणचे असे अनेक गुणधर्म सांगण्यात आलेले आहे.वायरल इन्फेक्शन झाल्यावर आपल्याला सर्दी, खोकला यासारखे समस्या त्रास देतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण काही पदार्थ खाल्ले तर आपल्याला फरक जाणवतो म्हणूनच अशा वेळी लसूण या पदार्थाच्या अंगी उष्णता गुणधर्म असतात जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कार्य करते. जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी लसूणा पासून बनवले गेलेले अनेक पदार्थ तुम्ही खाऊ शकतात उदाहरणार्थ गरम सूप, लसुणाची चटणी यामुळे सुद्धा तुम्हाला फरक जाणवू लागेल.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.