आता मूड होणार नाही ऑफ, अवलंबवा या सोप्या Relaxing Tips
मन रिलॅक्स राहण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
![आजच्या जीवनशैलीत आणि कामाच्या दडपणात, मन मोकळं आणि शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमची उत्पादकता वाढते आणि मेंदू जबरदस्त काम करतो. रिलॅक्स राहण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घ्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27203813/2-2.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![मेडिटेशन : दिवसभराच्या कामानंतर, मेडिटेशन मनाला शांत आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी आश्चर्यकारक कार्य करते. सकाळी किंवा संध्याकाळी एका निर्जन अथवा शांत ठिकाणी बसा, डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्याचा प्रभाव काही दिवसातच दिसू लागतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27203812/1-3.jpg)
2 / 6
![व्यायाम करा : शारीरिक हालचाली हा स्वतःला तणावापासून दूर ठेवण्याचा आणि तुमचा मूड चांगला ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. धावणे, चालणे, योगासने, व्यायाम मनाला आराम देण्यास आणि तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27203814/exercise-3.jpg)
3 / 6
![वाचन : जर तुम्ही रोज एखादे पुस्तक, कादंबरी किंवा कथा वाचली तर ते तुम्हाला तणावापासून दूर घेऊन जाते. दिवसातून काही वेळ वाचन केल्याने मनातील ताणतणाव टाळले जातात आणि ते खूप वेगाने कार्य करते. वाचन हा मन शांत ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27203816/reading.jpg)
4 / 6
![कुटुंबीय, मित्रांसोबत वेळ घालवा : कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे हा मनातील चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. आपल्या प्रियजनांसोबत काही क्षण घालवल्याने मन प्रसन्न होते आणि मन मोकळे होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यांच्यासोबत जेवू शकता, फोनवर गप्पा मारू शकता.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27203815/family-1.jpg)
5 / 6
![संगीत ऐकणे : संगीत आपला मूड आणि भावना खूप सुधारते. हे आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करते. दिवसभरात काही वेळ संगीत ऐकल्यास तणाव कमी होतो आणि मन शांत होते. अनेक संशोधनांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, संगीतामुळे मूड बदलतो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/03/27204025/music.jpg)
6 / 6
![सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-sunita-williams.jpeg?w=670&ar=16:9)
सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत
![आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayesha_khan-1.jpg?w=670&ar=16:9)
आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती
![चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते... चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-almond-benefit-3.jpg?w=670&ar=16:9)
चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...
![फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का? फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-execution-gulity-6.jpg?w=670&ar=16:9)
फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं
![दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल? दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/123-8.jpg?w=670&ar=16:9)
दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?