बिघडलेला मूड करायचा असेल ठीक तर हे पदार्थ नक्की खा

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता आणि नैराश्य हे सामान्य झाले आहे. अनेक वेळा आपलं मन उदास असतं, राग येतो. अशा परिस्थितीत काही खास गोष्टी खाऊन आपण आपला मूड सुधारू शकतो.

| Updated on: Oct 19, 2023 | 4:43 PM
सेरोटोनिन हे असं हार्मोन आहे, जे आपला मूड नियंत्रित करतं आणि त्याने  झोप लागायलाही मदत होते. ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड असलेले अन्न सेरोटोनिन वाढवते. सेरोटोनिनच्या कमतरतेमुळे मूड बदलणे, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. ( photos : freepik)

1 / 4
सेरोटोनिनची पातळी वाढवणारं ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड हे अंड्यात मुबलक प्रमाणात असतं. अंडी खाल्ल्याने मेंदूतील सेरोटोनिनचा स्राव वाढतो, ज्यामुळे मूड चांगला राहतो आणि झोपही सुधारते.एका अभ्यासानुसार, दररोज 1-2 अंडी खाल्ल्याने नैराश्य कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये अंड्यांचा समावेश केल्याने सेरोटोनिनची पातळी वाढते आणि मूड चांगला राहतो.

2 / 4
अननसात सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते जे मूड सुधारण्यास मदत करते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की अननस खाल्ल्याने मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते. पण यासाठी ताजा अननस खाणे महत्त्वाचे आहे, कारण पिकलेल्या अननसात सेरोटोनिन कमी होते. त्यामुळे तुमचा मूड सुधारायचा असेल ताजं अननस नक्की खा. यामुळे तुम्हाला तणाव आणि नकारात्मक विचारांपासून आराम मिळेल.

3 / 4
चीज आणि दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ॲसिड आढळते, ज्यामुळे मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढते. सेरोटोनिन हे एक रसायन आहे जे मूड आणि भावना नियंत्रित करते. त्यामुळे चीज आणि दूध यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मूड सकारात्मक राहण्यास मदत होते.  ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

4 / 4
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.