Nepal Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेतील हृदय पिळवटून टाकणारे फोटो आले समोर

लष्करानं दिलेल्या माहिती नुसार लष्कराच्या बचाव पथअपघातग्रस्त 'तारा एअर' विमानाचे अवशेष मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटना ग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.

| Updated on: May 30, 2022 | 11:26 AM
 नेपाळमध्ये रविवारी 'तारा एअरलाइन्स' चं ट्विन इंजिन '9 NAET' विमान कोसळून मोठा अपघाताची घटना  घडली आहे. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे  फोटो समोर आले आहे.

1 / 7
नेपाळ लष्कराने विमानाचा  संपर्क तुटल्यानंतर शोध मोहिमेला  सुरुवात केली. मात्र सातत्याने होता असलेल्या  बर्फवृष्टीमुळे  शोध मोहीमकाही वेळ थांबवावी लागली होती. त्यानंतर पुन्हा  शोध मोहीम सुरु करण्यात आली.

2 / 7
लष्करानं दिलेल्या माहिती नुसार  लष्कराच्या बचाव पथअपघातग्रस्त 'तारा एअर' विमानाचे अवशेष मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 च्या सनोसवेअरमध्ये  दुर्घटना ग्रस्त  विमानाचे अवशेष सापडले आहेत.

लष्करानं दिलेल्या माहिती नुसार लष्कराच्या बचाव पथअपघातग्रस्त 'तारा एअर' विमानाचे अवशेष मुस्तांग जिल्ह्यातील थासांग-2 च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटना ग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.

3 / 7
 नेपाळचे पोलीस निरीक्षक राज कुमार तमांग यांच्या नेतृत्वाखालील पथक विमानानं अपघातस्थळी पोहोचलं आहे. या दुर्घटनेत चार भारतीय, दोन जर्मन आणि 13 नेपाळी नागरिकांसह एकूण 22 लोक विमानात होते.

4 / 7
नेपाळचे पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली काही प्रवाशांचे मृतदेह ओळखता येत नाहीत. पोलीस अवशेष गोळा करत आहेत.

5 / 7
स्थानिक लोकांनी नेपाळ लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरचे विमान मानपती हिमाल भूस्खलनात लमचे नदीच्या  जवळ कोसळले

6 / 7
Nepal Plane Crash : नेपाळ विमान दुर्घटनेतील  हृदय पिळवटून टाकणारे फोटो आले समोर

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.