ठाणे भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं

| Updated on: Jul 14, 2023 | 1:38 PM

मुंबईत मुसळधार पाऊस असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर, राजगड या जिल्ह्यात सुध्दा सकाळपासून पाऊस सुरु आहे.

ठाणे भिवंडी परिसरात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचलं
भिवंडीत सुरू असलेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
Image Credit source: tv9 marathi
Follow us on