हॅलो बर्लिन… म्हणत अभिनेत्री जान्हवी कपूर चाहत्यांच्या सोबत शेअर खास फोटो
वरुण धवन आणि जान्हवी सध्या बर्लिनमध्ये त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'बावल'चे शूटिंग करत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेले वरुण-जान्हवीही खूप धमाल करत आहेत.
Most Read Stories