Photo : ‘हॅलो समर…’, रुपाली भोसलेचं क्लासी फोटोशूट

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ अर्थात रुपाली भोसले सध्या नवनवीन फोटो शेअर करतेय. (‘Hello Summer…’, Rupali Bhosale's Classy Photoshoot)

| Updated on: Apr 23, 2021 | 11:13 AM
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करतेय.

1 / 5
नुकतंच तिनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकतंच तिनं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

3 / 5
रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर परागसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती.

4 / 5
‘बिग बॉस मराठी’च्या पर्वात रुपाली भोसले आणि शेफ पराग कान्हेरे यांच्या मैत्रीची चर्चा खूप रंगली होती. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर तिने अंकित मगरेसोबत फोटो शेअर करत, आपण प्रेमात पडल्याचे सांगितले होते.

5 / 5
Follow us
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.