PHOTO : नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ
नवी दिल्ली : नरेंद्र मोदींनी आज दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या सर्व चर्चांवर पूर्णविराम लावत आज मोदींसह 50 मंत्र्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. पाहा मोदींच्या मंत्रिमंडाळातील नव्या केंद्रीय मंत्र्यांची संपूर्ण यादी… अमित शाह (भाजप) नितीन गडकरी […]
Most Read Stories