T-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू, कोण आहेत?
टी-२० वर्ल्ड कप सुरू असून सुपर ८ मधील सामने आता बाकी आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये अफगाणिस्तान संघाचा खेळाडू एक नंबरला आहे. स्पर्धेच्या अखेरीस यामध्ये कोणता खेळाडू बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.