अभिनेत्री सोहा अली खान व कुणाल खेमू लिखित Inni and BoBo पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील क्षणचित्रे
इनी नावाची मुलगी आणि बोबो नावाच्या कुत्रा या भोवती फिरणारे हे कथानक आहे. पाळीव प्राण्याच्या बद्दल दयाळूपणा दाखवणे तसेच त्यांची काळजी घेण्याची शिकवण या पुस्तकातून देण्यात आली आहे.
Most Read Stories