Eid 2023 : ईदला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा, सगळे तुमच्याकडे पाहून म्हणतील माशा अल्लाह…
ईदला काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण ईदसाठी मोठ्या प्रमाणात शॉपिंग करत आहेत. यामध्ये महिला तर आवर्जून शॉपिंग करण्यावर भर देत आहेत. मग ईदसाठी कोणता ड्रेस घ्यायचा किंवा कसा हटके लूक करायचा असा प्रश्न महिलांना नक्कीच पडला असेल. तर काहीजणी ईदनिमित्त शरारा घालायचा प्लॅन करत असतात. तर तुम्हालाही ईदसाठी हटके लूक करायचा असेल तर या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या ड्रेसिंग स्टाईलला नक्कीच कॉपी करा.
Most Read Stories