अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी मनोरंजन विश्वाची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांसाठी विविध फोटो पोस्ट करताना दिसते. अनेक नानाविविध लुक्स आणि गेटअपमधून सई चाहत्यांची मनं जिंकत असते.
नुकतेच सईने तिचे खास फोटो पोस्ट केले आहे. सईचे हे हटके फोटोशूट पाहून चाहते मात्र अवाक् झाले आहेत.
आता सईचा हा कलरफुल अंदाज चाहत्यांना भूरळ पाडतोय.
'हो जा रंगीला रे ....'असं कॅप्शन देत सईनं हे फोटो शेअर केले आहेत.