घर खरेदीसाठी पैसे खिशात, तरीही का घेतात लोक गृहकर्ज, हे आहे फायद्याचे गणित

Home Loan : घर खरेदीसाठी ज्यांच्याकडे पैसा नाही, ते शक्यतोवर गृहकर्जाचा पर्याय निवडतात. एकरक्कमी पैसा नंतर तुम्हाला व्याजासह हप्तेवारीने परतफेड करायचा असतो. पण अनेकांकडे पैसा असताना पण ते गृहकर्ज का घेत असतील? तर त्याचे हे फायदे जाणून घ्या...

| Updated on: Aug 27, 2024 | 5:40 PM
अनेक जण पैसा असताना पण गृहकर्ज घेतात, तेव्हा इतर बुचकाळ्यात पडतात. पैसा असताना व्याजाचा हप्ता कशाला फेडतो, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. पण गृहकर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. कोणते आहेत ते फायदे, जाणून घ्या...

1 / 6
गृहकर्ज घेतल्याचा पहिला फायदा म्हणजे, जी मालमत्ता खरेदी केली आहे, ती विवादित नाही.  बँका, वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी ती मालमत्ता विवादीत तर नाही ना, तिच्यावर इतर कर्ज, काही घोळ तर नाही ना हे तपासतात मग कर्ज देतात. त्यासंबंधीची कागदपत्र तपासतात.

2 / 6
गृहकर्जाचा आयकर भरताना सर्वात मोठा फायदा होतो. गृहकर्जामुळे करदात्यांना कर वाचवता येतो.  आयकर अधिनियमाच्या कलम  24(b) अंतर्गत व्याजदरावर प्रत्येक आर्थिक वर्षात  2 लाख रुपयांची सवलत मिळते. कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते.

3 / 6
घर खरेदीसाठी पैसे खिशात, तरीही का घेतात लोक गृहकर्ज, हे आहे फायद्याचे गणित

4 / 6
इतर कर्जापेक्षा गृहकर्जावरील व्याजदर स्वस्त असतो. भविष्यात महागाईचे प्रमाण कमी आले तर गृहकर्जावरील व्याजदर पण कमी होईल. त्याचा गृह खरेदीदारांना मोठा फायदा होईल. वाचलेला पैसा बचत अथवा निवृत्ती निधीसाठी त्याची तरतूद करता येते.

5 / 6
गृहकर्जावर टॉप-अप देण्यात येते. जुने घर खरेदी केले तर त्याच्या अंतर्गत डागडुजीवर जास्त पैसा खर्च येतो. इंटिरिअरसाठी पण रक्कम लागते. होम लोनवर टॉप अप केले तर त्यावरील व्याजदर पण कमी असते.

गृहकर्जावर टॉप-अप देण्यात येते. जुने घर खरेदी केले तर त्याच्या अंतर्गत डागडुजीवर जास्त पैसा खर्च येतो. इंटिरिअरसाठी पण रक्कम लागते. होम लोनवर टॉप अप केले तर त्यावरील व्याजदर पण कमी असते.

6 / 6
Follow us
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.