एखाद्याला एकदा तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन लागल्यास ते सोडणे फार कठीण आहे. काही लोक एक किंवा दोन दिवस स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, त्यानंतर पुन्हा त्यांना सिगरेटची तलफ येऊ लागते. ही वाईट सवय सोडवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
दूध
बडीशेप : बडीशेप तंबाखूसाठी एक चांगला पर्याय आहे. जेव्हा आपल्याला तंबाखू किंवा सिगारेट घेण्याची तलफ येत असेल, तेव्हा तोंडामध्ये बडीशेप घाला आणि हळू हळू चावत राहा. यामुळे आपली पचनक्रिया सुधारेल तसेच, व्यसनातून मुक्त होण्यास देखील मदत होईल.
दालचिनी : दालचिनी बहुदा प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला सिगारेट किंवा तंबाखू घ्यावासा वाटत असेल, तेव्हा तोंडात एक दालचिनीचा छोटा तुकडा घाला. यामुळे ही तलफ दूर होईल.
फळ
पनीर : कच्चा पनीर खाल्ल्यानंतर देखील बराच काळ खाण्याची इच्छा होत नाही. म्हणून, जेव्हा जेव्हा आपल्याला सिगारेटची तलफ येईल, तेव्हा आपण थोडे कच्चे पनीर खावे.
आले आणि मध