Honda कंपनीकडून मोठा निर्णय, तीन इलेक्ट्रिक एसयुव्हीबाबत उचललं असं पाऊल

Honda Electric SUV : होंडा कंपनीच्या इलेक्ट्रिक कारबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. अखेर कंपनीने ऑटो शांघाईत त्याची एक झलक दाखवली. चला जाणून नेमकं काय आहे ते..

| Updated on: Apr 19, 2023 | 9:25 PM
होंडा कंपनीने तीन इलेक्ट्रिक एसयुव्ही सादर करत कारप्रेमींना भेट दिली आहे. जापानी ऑटो कंपनीने चीनच्या शांघाईमध्ये सुरु असलेल्या ऑटो शोमध्ये तीन इलेक्ट्रिक कार सादर केल्या. फ्यूचरिस्टिक डिझाईनसह या एसयुव्ही पुढच्या वर्षी लाँच होणार आहेत. (Photo: Honda)

1 / 5
ऑटो शोमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या दोन प्रोटोटाइप आणि एक कॉन्सेप्ट सादर केली. e:NP2 प्रोटोटाइप, e:NS2 प्रोटोटाइप आणि e:N SUV कॉन्सेप्ट कारचा समावेश आहे. (Photo: Honda)

ऑटो शोमध्ये कंपनीने इलेक्ट्रिक एसयुव्हीच्या दोन प्रोटोटाइप आणि एक कॉन्सेप्ट सादर केली. e:NP2 प्रोटोटाइप, e:NS2 प्रोटोटाइप आणि e:N SUV कॉन्सेप्ट कारचा समावेश आहे. (Photo: Honda)

2 / 5
Honda e:NP2: ही गाडी आकर्षक लूक आणि स्टाईलसह सादर केली गेली. कंपनीच्या मते, Honda e:NP2 गाडी ड्रायव्हरला चांगला ड्राईव्ह अनुभव देईल. तसेच आत एकदम अडव्हॉन्स फीचर्स असतील. (Photo: Honda)

Honda e:NP2: ही गाडी आकर्षक लूक आणि स्टाईलसह सादर केली गेली. कंपनीच्या मते, Honda e:NP2 गाडी ड्रायव्हरला चांगला ड्राईव्ह अनुभव देईल. तसेच आत एकदम अडव्हॉन्स फीचर्स असतील. (Photo: Honda)

3 / 5
Honda e:NS2 : होंडाच्या प्रोटोटाइप कारमध्ये होंडा कनेक्ट 4.0 सारखे अडव्हॉन्स फीचर्स असतील. दोन्ही एसयुव्हीची डिझाईन एसयुव्ही स्टाईलमध्ये असेल. या गाडीला हलका सेडान टच आहे.  (Photo: Honda)

Honda e:NS2 : होंडाच्या प्रोटोटाइप कारमध्ये होंडा कनेक्ट 4.0 सारखे अडव्हॉन्स फीचर्स असतील. दोन्ही एसयुव्हीची डिझाईन एसयुव्ही स्टाईलमध्ये असेल. या गाडीला हलका सेडान टच आहे. (Photo: Honda)

4 / 5
Honda e:N SUV : होंडा इलेक्ट्रिक एसयुव्हीचं कॉन्सेप्ट e:N तिसरा सेट आहे. हे पहिलं मॉडेल असं आहे की e:N Architecture W डेव्हलप केलं आहे. या गाडीचं प्रोडक्शन अजून सुरु केलेलं नाही.   (Photo: Honda)

Honda e:N SUV : होंडा इलेक्ट्रिक एसयुव्हीचं कॉन्सेप्ट e:N तिसरा सेट आहे. हे पहिलं मॉडेल असं आहे की e:N Architecture W डेव्हलप केलं आहे. या गाडीचं प्रोडक्शन अजून सुरु केलेलं नाही. (Photo: Honda)

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.