आता सारा अली खाननं मस्त फोटोशूट केलंय. हे फोटोशूट एकदम हटके आहे.
सारानं हे हटके फोटोशूट चक्क ट्रकमध्ये केलं आहे. 'Horn Not ? Please ?✋?‼️'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
सारानं या फोटोमध्ये विंटर वेअर कपडे परिधान केले आहेत. तिची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंतीस आली आहे.
सारा नुकतच 'कुली नं 1'मध्ये झळकली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानसुद्धा साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.