टेलीव्हीजनची प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नियमितपणे आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला छोट्या पडद्यावरील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून पाहिलं जातं. त्यातच आता तिचे फोटो धुमाकुळ घालत आहेत.