हॅलो मिनी ही वेब सीरिजही बोल्ड आणि इंटिमेट सिन्सनी खचाखच भरली आहे. वेब सीरिजचे कथानक चांगले असले तरी इंटिमेट सिन्समुळे ती चांगलीच चालली आहे.
एमएक्स प्लेअरवर पेईंग गेस्ट नावाची वेब सीरिज आहे. ही वेब सीरिजही 2017 मध्ये प्रदर्शित झाली होती. यामध्ये तर जबरदस्त बोल्ड सिन्स आहेत.
'मोंटू पायलट' ही वेब सीरिजही बोल्ड कंटेंटमुळेच चर्चेत आहे. हे बंगाली भाषेत आहे, ज्यामध्ये बोल्ड सीन्स असून त्याचाच सगळा भरणा आहे.
नुकताच लग्नबंधनात आडकलेली करिश्मा तन्ना आणि सनी लिओनी यांच्या अभिनयाने नटलेली बुलेटस् वेब सीरिजही बोल्ड आंदाजात आहे.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलक आणि करीम हाजी यांची मुख्य भूमिका असलेली डॅमेज या वेब सीरिजमध्येही बोल्ड पणा खच्चून भरला आहे.