Suriya: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावणाऱ्या सूर्या शिवकुमारचं रिअल लाईफ कसंय?; जाणून घ्या एका क्लिकवर
वसंत दिग्दर्शित 'नेरुक्कू नेर' या चित्रपटातून त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी सिनेविश्वात पदार्पण केले. मात्र, सिनेमात येण्यापूर्वी त्याने ओळख लपवून कपड्याच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली होती
Most Read Stories