एका दिवसांत किती अंजीर खाणं ठरतं लाभदायक ?

अंजीर खाण्याचे अनेक फायदे आहेत पण त्याचे एका मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. आपण एका दिवसात किती अंजीर खाऊ शकतो, ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 18, 2023 | 5:00 PM
अंजीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. दिवसभरात 2-3 अंजीर खाण खूप उपयुक्त ठरू शकते. त्यातील फायबरमुळे पाचनतंत्र मजबूत होते. 2-3 अंजीरांमध्ये सुमारे 10-15 ग्रॅम फायबर आढळते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते आणि पोट स्वच्छ राहते. तसेच त्यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह, पोटॅशिअम इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण खनिजे असतात. ( Photos : Freepik)

1 / 5
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी भिजवलेले अंजीर खाणे खूप फायदेशीर आहे. अंजीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

2 / 5
अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

अंजीरामध्ये असलेले पोटॅशिअम हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण इतर सर्व सुक्या मेव्यांपेक्षा जास्त असते.

3 / 5
अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

अंजीरामध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीराचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत आणि निरोगी राहते.

4 / 5
पण अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.  ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.