भारतात वक्फला किती लोकांनी जमीन दान केली आहे, टॉपवर कोण ?
भारतात रेल्वे-पोर्ट ट्रस्टनंतर वक्फकडे सर्वाधिक जमीन आहे. वक्फकडे ८.७२ लाख अचल संपत्तीची नोंदणी आहे,९.४ लाख एकरहून अधिक जमीन वक्फकडे आहे. वक्फला मुस्लीम शासक,सूफी संत, धनाढ्य व्यापारी आणि धार्मिक नेत्यांनी जमीनी दान केल्या आहेत. या जमीनीचा वापर मस्जिद, मदरसे,कब्रस्थान आणि अन्य धार्मिक कारणांसाठी होतो.दिल्ली,हैदराबाद,लखनऊ आणि अजमेरमध्ये वक्फ बोर्डाच्या सर्वाधिक जमीनी आहेत. अनेक जमीनींच्या नोंदी नाहीत, तसेच जमीनीचा योग्य वापर होत नसल्याने वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7

पृथ्वीवरचा अद्भूत चमत्कार, असा गूढ जीव जो कधीच मरत नाही!

'ही' बकरी करते सापाची शिकार

द्राक्षात कोणते व्हिटॅमिन असते? काय होतो फायदा?

या फळाचे ज्यूस घ्या, वेगाने वाढणार व्हिटॅमिन B 12

फुटबॉलची 28 रत्नं... ऑस्ट्रियातून ट्रेनिंग पूर्ण करून भारतात परतले फुटबॉलर्स

भारतातील एकमेव जागा ज्या ठिकाणी कांदा विकणे अन् खाण्यास बंदी