WhatsApp वर Online असल्याचं दिसणार नाही, फक्त करा अशी सेटिंग

व्हॉट्सॲप जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ॲप आहे. त्यामुळे या ॲपची लोकप्रियता पाहून यात वेळोवेळी अपडेट केले जात आहे. पण अनेकदा हेच व्हॉट्सॲप डोकेदुखी ठरते. पण काही सेटिंग्स करून तुम्ही त्यापासून लांब राहू शकता.

| Updated on: Sep 09, 2023 | 5:32 PM
व्हॉट्स्ॲवर तुम्हाला अनेक प्रायव्हसी फीचर्स दिले आहेत. असंच फीचर म्हणजे ऑनलाईन स्टेटस हाईड..या माध्यमातून ऑनलाईन असूनही नसल्याचं भासवू शकता.

व्हॉट्स्ॲवर तुम्हाला अनेक प्रायव्हसी फीचर्स दिले आहेत. असंच फीचर म्हणजे ऑनलाईन स्टेटस हाईड..या माध्यमातून ऑनलाईन असूनही नसल्याचं भासवू शकता.

1 / 6
जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲप प्रत्यक्षात वापरत असतात तेव्हा दुसऱ्या युजर्संना ऑनलाईन दिसता. भले तुम्ही तुमचं लास्ट सीन ऑफ केलं असेल तरी...कारण एकदा अॅक्टिव्ह झालात की ऑनलाईन दिसता.

जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲप प्रत्यक्षात वापरत असतात तेव्हा दुसऱ्या युजर्संना ऑनलाईन दिसता. भले तुम्ही तुमचं लास्ट सीन ऑफ केलं असेल तरी...कारण एकदा अॅक्टिव्ह झालात की ऑनलाईन दिसता.

2 / 6
कंपनीने नव्या प्रायव्हसी सेटिंग्समध्ये याचा कंट्रोल युजर्सला दिला आहे. म्हणजेच आता युजर ठरवू शकतो की ऑनलाईन दिसायचं की नाही. डिफॉल्ट सेटिंगमुळे तुम्ही ऑनलाईन दिला. त्यामुळे तुम्हाला सेटिंगमध्ये बदल करावा लागेल.

3 / 6
व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाण्यासाठी उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसीवर क्लिक करताच काही पर्याय दिसतील. या पहिला पर्याय लास्ट सीन अँड ऑनलाईन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करा.

4 / 6
ऑनलाईन स्टेटस हाईड करण्यासाठी इथे तुम्हाला दोन पर्यात दिसतील. यात सर्वांसाठी ऑफ करू शकता किंवा लास्ट सीन सेटिंगही लागू शकता.

ऑनलाईन स्टेटस हाईड करण्यासाठी इथे तुम्हाला दोन पर्यात दिसतील. यात सर्वांसाठी ऑफ करू शकता किंवा लास्ट सीन सेटिंगही लागू शकता.

5 / 6
लास्ट सीनमध्ये चार पर्याय दिसतील. सर्वांसाठी, कॉन्टॅक्स साठई, निवडक लोकांसाठी आणि कोणासाठीही नाही असे पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार पर्याय निवडू शकता. त्यानंतर ऑनलाईन दिसणं बंद होईल.

लास्ट सीनमध्ये चार पर्याय दिसतील. सर्वांसाठी, कॉन्टॅक्स साठई, निवडक लोकांसाठी आणि कोणासाठीही नाही असे पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार पर्याय निवडू शकता. त्यानंतर ऑनलाईन दिसणं बंद होईल.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.