Tech Tips : व्हॉट्सॲपवर आलं नवं इंस्टेंट व्हिडीओ मेसेज फीचर, कसा काम करतं ते जाणून घ्या

व्हॉट्सॲप लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. जवळपास प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ॲप पाहायला मिळते. मेटा कंपनी या ॲपमध्ये नवनवे अपडेट्स आणत असते. असंच एक इंस्टेंट व्हिडीओ मेसेजिंग फीचर आणलं आहे. कसं काम करत ते जाणून घ्या

| Updated on: Jul 29, 2023 | 9:15 PM
मेटा कंपनीने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. या माध्यमातून आता युजर्स शॉर्ट व्हिडीओ पाठवू शकणार आहेत. यामुळे आपल्या भावना किंवा प्रसंग तात्काळ पाठवण्यास मदत होणार आहे.

मेटा कंपनीने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. या माध्यमातून आता युजर्स शॉर्ट व्हिडीओ पाठवू शकणार आहेत. यामुळे आपल्या भावना किंवा प्रसंग तात्काळ पाठवण्यास मदत होणार आहे.

1 / 6
इंस्टेंट व्हिडीओ फीचर्सच्या माध्यमातून 60 सेकंदांचे लहान व्हिडिओ संदेश पाठवू आणि प्राप्त करू शकता. नवं फीचर्स काही Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी आधीच उपलब्ध आहे. हे फीचर्स लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल.

2 / 6
"तुम्हाला एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, आनंदात हसायचे असेल किंवा चांगली बातमी सांगायची असेल तर व्हिडीओद्वारे तुमचे क्षण सर्व भावनांसह शेअर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे," असं व्हॉट्सॲपने म्हटलं आहे.

3 / 6
व्हिडीओ संदेश वैशिष्ट्य एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहे. वापरकर्त्याला प्राप्त झालेला व्हिडिओ संदेश फॉरवर्ड करता येणार नाही. तसेच गॅलरीत सेव्ह करत नाही. तुम्हाला हा व्हिडीओ हवा असल्यास तुम्ही तो स्क्रीन रेकॉर्ड ऑप्शनद्वारे सेव्ह करू शकता.

4 / 6
व्हिडीओ मेसेज फीचर हे व्हॉईस मेसेज फीचर्ससारखंच वापरता येणार आहे. म्हणजेच व्हिडीओ आयकॉन टॅब करून रेकॉर्ड करायचं आणि आयकॉन सोडताच सेंड होईल.

व्हिडीओ मेसेज फीचर हे व्हॉईस मेसेज फीचर्ससारखंच वापरता येणार आहे. म्हणजेच व्हिडीओ आयकॉन टॅब करून रेकॉर्ड करायचं आणि आयकॉन सोडताच सेंड होईल.

5 / 6
हा व्हिडीओ चॅटमध्ये उघडल्यावर आपोआप म्यूटवर प्ले होईल आणि व्हिडिओवर टॅप करताच आवाज ऐकता येईल.

हा व्हिडीओ चॅटमध्ये उघडल्यावर आपोआप म्यूटवर प्ले होईल आणि व्हिडिओवर टॅप करताच आवाज ऐकता येईल.

6 / 6
Follow us
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.