Horoscope : एप्रिल 2023 महिना कसा असेल? ग्रह तारे आणि नक्षत्रांची साथ मिळणार का? जाणून घ्या

Astrology 2023 : मार्च महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. एप्रिल महिना ग्रह ताऱ्यांच्या दृष्टीकोनातून कसा असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. चला

| Updated on: Mar 27, 2023 | 4:34 PM
मेष - महिन्याची सुरुवात तुम्हाला काही चांगल्या बातम्यांनी होईल. ग्रहमान संमिश्र स्वरुपाचे आहे.आर्थिक गणित सुटताना दिसेल.  महिन्याच्या शेवटी शेवटी कामांना यश मिळेल. मात्र काम करताना काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.  प्रेम प्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक कलह राहील. कारण लग्नभावात राहु आणि सप्तम भावात केतू स्थित आहे.

1 / 12
वृषभ - या महिन्यात नाहक मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो. आर्थिक स्थिती बिघडलेली असेल. उत्तरार्धात अनपेक्षित समस्यांना सामोरं जावं लागेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा महिना चांगला राहील. पण खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नका. वैवाहिक जीवन चांगलं राहील. कठीण वेळी कुटुंबाची चांगली साथ मिळेल.

2 / 12
मिथुन - या राशीच्या जातकांसाठी ग्रहमान चांगलं राहील. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वेगाला गती मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकतो. पण काही ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकतं. काही बाबतीत संयम ठेवणं गरजेचं आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम आहे. त्यामुळे योग्य विचारपूर्वक गुंतवणूक करा. बाहेर फिरण्याचा योग या काळात जुळून येईल.

3 / 12
कर्क - या महिन्यात आर्थिक कोंडी झाल्याचं दिसून येईल. त्यामुळे पैसे खर्च करताना काळजी घ्याल. वारेमाप खर्च होऊ देऊ नका. दुसरीकडे आपल्या वागण्याने शत्रू वाढत नाहीत ना याची काळजी घ्या. अर्थात वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. या महिन्यात जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणही अस्थिर राहील.

4 / 12
सिंह - या राशीच्या लोकांना या काळात संमिश्र अनुभव येईल. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळणार नाही. त्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. व्यवसायात अवाजवी धाडस करू नका. मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

5 / 12
कन्या - या राशीसाठी आर्थिक स्थिती तशी चांगली राहील. पण खर्चातही तितकीच वाढ झाल्याचं दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना चांगले वाईट दोन्ही परिणाम भोगावे लागतील. वैवाहिक जीवनात छोटे मोठे वाद होऊ शकतात. शब्दाने शब्द वाढवू नका. या काळात गुंतवणूक करणं टाळा. कारण गुंतवणुकीतून आर्थिक नुकसान होऊ शकतं.

6 / 12
तूळ - हा महिना नोकरदार आणि व्यवसायिकांना चांगला जाईल. महिन्याच्या सुरुवातील पैसा खेळता राहील. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. मात्र उत्तरार्धात पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे नात्यातील कटुता कमी होईल.

7 / 12
वृश्चिक - या महिन्यात काही ठिकाणी आर्थिक नुकसान होऊ शकतं. मैत्रीत केलेले व्यवहार त्रासदायक ठरतील. त्यामुळे पैसे खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीकडे लक्ष द्या. बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. आरोग्यविषयक तक्रारी या काळात जाणवतील. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपाय करा.

8 / 12
धनु - या राशीच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात संमिश्र परिणाम दिसून येतील. कौटुंबिक वातावरणाचा कामावर परिणाम होऊ देऊ नका. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा महिना ठीक राहील. महिन्यातील पंधरवडा प्रेम आणि विवाहासाठी अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे. यशाच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल सावधपणे टाका.

9 / 12
मकर - या राशीच्या जातकांना साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे ग्रहमान कसंही असलं तरी शनिदेवांची दृष्टी असणार आहे. त्यामुळे या जातकांना संमिश्र अनुभूती येईल. महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक वातावरण चढउताराचं राहील. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवा.कोणाचं मन दुखावेल असं वागू नका.

10 / 12
कुंभ - प्रयत्नार्थी परमेश्वर या उक्तीची या महिन्यात प्रचिती येईल. शनिदेव स्वराशीत आहेत. त्यामुले प्रयत्नातील सातत्य आणि कार्यातील गतीला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या ओळखीच्या लोकांकडून तुम्हाला फायदा होईल. असं असलं तरी वरिष्ठांसोबत वाद घालणं टाळा. कामं तितक्या सुलभतेने होतील याकडे लक्ष द्या. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. पण संकटकाळी कुंटुंबाची साथ मिळेल.

11 / 12
5. मीन  मीन राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यात आर्थिक लाभ होऊ शकतो. जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये चांगले परिणाम मिळतील. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ शुभ राहणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह आणि पराक्रम वाढेल. कोणतेही काम करणे किंवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा. नोकरीच्या ठिकाणी कोणतीही मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. हा महिना तुमच्यासाठी यशस्वी होऊ शकतो.

12 / 12
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.