Pune | पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब घालून एकवटल्या शेकडो मुस्लिम तरुणी ; ‘या’ गोष्टीची केली मागणी
पुणे - शहरातील आझम कॅम्पसमध्ये हिजाब घालून शेकडो तरुणी एकत्र येत कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून घडलेल्या घटनेचा निषेध केला. यामध्ये मोठ्या संख्यने महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या. हिजाब परिधान करणे हा आमचा अधिकार असल्याची भूमिका यावेळी सहभागी घेतली होती.
Most Read Stories