Nick Jonas: पती निक जोनासने अभिनेत्री प्रियांका चोप्राला दिले टोपणनाव
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मनमोकळेपणाने बोलले. प्रियांकाने सांगितले की, तिने निकच्या वॉर्डरोबमधून जवळपास सर्व काही चोरले. अभिनेत्री म्हणते की मी बहुतेक माझ्या पतीचे कपडे घालते.
Most Read Stories