Mrunal Thakur : मला ‘मटका’ म्हणून खिल्ली उडवत होते…, बॉडी शेमिंगवर मृणाल ठाकूरने केला खुलासा
मृणाल म्हणते की बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक अभिनेत्रीची फिगर झिरो असणे गरजेचं नाही. तब्येत सदृढ राहणे महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरच्या अनेक गोष्टी या तुमचा बॉडी शेप कसा आहे यावर निर्भर करतात.
Most Read Stories