Photo Gallery | IAS टीना डाबी व डॉ. प्रदीप गावंडे यांनी शेअर केले त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो

UPSC टॉपर व राजस्थानच्या IAS अधिकारी टीना डाबी आपल्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकताच टीना डाबी व लातूरचे डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

| Updated on: Apr 04, 2022 | 4:38 PM
Photo Gallery | IAS टीना डाबी व डॉ. प्रदीप गावंडे  यांनी शेअर केले त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो

1 / 7
आयुष्य जेव्हा आपल्या दुसरी संधी देत तेव्हा आपण त्या संधीचा स्वीकारायला हवी असे म्हणत टीना डाबी डॉ. प्रदीप गावंडे सोबतच्या नात्याचा उलगडा केला होता.  टीना डाबी पेक्षा  डॉ. प्रदीप गावंडे हे 13 वर्षांनी मोठे  आहेत.

2 / 7
टीना डाबी सोशल मिडीया  चांगलीच सक्रिय असून , वेळोवेळी  आयुष्यातील आनंदी क्षणाचा फोटो, व्हिडिओ  शेअर करताना  दिसून येत आहे.  नुकताच टीनाने डॉ. गावंडे याच्या सोबतचे  फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

टीना डाबी सोशल मिडीया चांगलीच सक्रिय असून , वेळोवेळी आयुष्यातील आनंदी क्षणाचा फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसून येत आहे. नुकताच टीनाने डॉ. गावंडे याच्या सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

3 / 7
लातूर येथील असलेले  डॉ. प्रदीप गावंडे  व टीना डाबी यांचा सारखापुडा झाला असून,  जयपूर येथे 22 एप्रिल रोजी दोघे विवाहबद्ध होणार आहेत.  24 एप्रिला पुणे येथे रिसेप्शन दिले जाणार आहे.

लातूर येथील असलेले डॉ. प्रदीप गावंडे व टीना डाबी यांचा सारखापुडा झाला असून, जयपूर येथे 22 एप्रिल रोजी दोघे विवाहबद्ध होणार आहेत. 24 एप्रिला पुणे येथे रिसेप्शन दिले जाणार आहे.

4 / 7
 लग्न  करताना जोडीदाराच्या वयापेक्षा त्याचा स्वभाव, कंपॅटेबिलिटी आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता या त्रिसूत्रीवरच नातं टिकून राहतं. असे टीनाने  
डॉ. प्रदीप गावंडे विषयीच्या प्रेमाची माहिती देताना सांगितले आहे.

लग्न करताना जोडीदाराच्या वयापेक्षा त्याचा स्वभाव, कंपॅटेबिलिटी आणि एकमेकांना समजून घेण्याची क्षमता या त्रिसूत्रीवरच नातं टिकून राहतं. असे टीनाने डॉ. प्रदीप गावंडे विषयीच्या प्रेमाची माहिती देताना सांगितले आहे.

5 / 7
UPSC टॉपर  व  राजस्थानच्या IAS अधिकारी टीना डाबी आपल्या  खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकताच टीना डाबी व लातूरचे 
डॉ. प्रदीप गावंडे  यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

UPSC टॉपर व राजस्थानच्या IAS अधिकारी टीना डाबी आपल्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. नुकताच टीना डाबी व लातूरचे डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

6 / 7

7 / 7
Follow us
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.