IAS टीना डाबी अखेर लातूरच्या सुनबाई झाल्या ; विवाह सोहळ्याची क्षणचित्रे सोशल मीडियावर व्हायरल

IAS टीना डाबी व IAS प्रदीप गावंडे अखेर लग्नबंधनात अडकले . त्यांच्या लग्नातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Apr 23, 2022 | 11:23 AM
2015 मध्ये  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या टीना डाबी याचे नुकतेच महाराष्ट्राची सून झाली आहे.  लातूरचे सुपुत्र  IAS प्रदीप गावंडे यांच्या सोबत  टीनाने  विवाह केला आहे.

2015 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या टीना डाबी याचे नुकतेच महाराष्ट्राची सून झाली आहे. लातूरचे सुपुत्र IAS प्रदीप गावंडे यांच्या सोबत टीनाने विवाह केला आहे.

1 / 5
टीना डाबी व प्रदीप गावंडे पांढऱ्या  रंगाचा  पोशाख घातला आहे. लग्नातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा  विषय ठरला आहे. अनेक नेटकाऱ्यांनी  हा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

टीना डाबी व प्रदीप गावंडे पांढऱ्या रंगाचा पोशाख घातला आहे. लग्नातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नेटकऱ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. अनेक नेटकाऱ्यांनी हा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
 IAS टीना डाबी व IAS प्रदीप गावंडे  यांनी  जयपूरमधील पंचतारांकित  हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाली. टीना डाबी व प्रदीप गावंडे यांनी बौद्ध पद्धतीने  विवाह केला आहे.

IAS टीना डाबी व IAS प्रदीप गावंडे यांनी जयपूरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा संपन्न झाली. टीना डाबी व प्रदीप गावंडे यांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला आहे.

3 / 5
टीना डाबी व प्रदीप गावंडे यांच्या  लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक  नेटकऱ्यांनी त्याच्या  फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

टीना डाबी व प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

4 / 5
2015मध्ये  यूपीएससीच्या परीक्षेत प्रथम आल्यानंतर टी सर्वाधिक  चर्चेत आली होती. पहिली दलित टॉपर होण्याचा मानही तिने मिळवला आहे.  काही दिवसांपूर्वी  टीना व प्रदीप यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या  रिलेशनशीप खुलासा करत माहिती  दिली होती.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.