आयसीसीचे बॉस झालेल्या जय शाह यांना किती पगार मिळणार? संपत्तीचाही आकडा समोर, जाणून घ्या

ICC New Precident Jay Shah Salary : केंद्रीय गृहमंंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत. आयसीसीच्या अध्यक्षपदावर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. आयसीसी अध्यक्षांना पगार किती मिळतो आणि नवीन अध्यक्ष जय शाह यांची एकूण संपत्ती किती ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 28, 2024 | 5:01 PM
बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली.  27 ऑगस्ट 2024 ला जय शाह यांची निवड झाली असून  येत्या 1 डिसेंबर 2024 ला ते आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली. 27 ऑगस्ट 2024 ला जय शाह यांची निवड झाली असून येत्या 1 डिसेंबर 2024 ला ते आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

1 / 5
आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत. याआधी  जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.

आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत. याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत.

2 / 5
जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष झाल्यालवर त्यांना पगार किती मिळणार ते जाणून घ्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार आयसीसीच्या या पदावर असलेल्या व्यक्तींना  निश्चित असा पगार नसतो. त्यांना प्रवासाचा खर्च, बैठकांसाठी आणि खर्चासाठी आयसीसीकडून भत्ता मिळतो.

3 / 5
आयसीसीच्या बैठकांसाठी अध्यक्षांना विदेशात जावं लागतं. त्यावेळी प्रत्येक दिवसासाठी 1000 डॉलर्स म्हणजेच दिवसाला 82 हजार रूपये मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जय शाह यांची एकूण संपत्ती 125 ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

4 / 5
केंद्राचे गृहमंत्री असलेल्या अमित शाह यांचे जय शाहे सुपुत्र आहेत. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झालेले पाचवे भारतीय आणि सर्वात पहिले तरूण भारतीय ठरले आहेत. वयाच्या 35 व्या वर्षी जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत.

5 / 5
Follow us
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....