World CUP 2023 मध्ये या मैदानांवर होणार नाही एकही मॅच, त्यातील एक आहे महाराष्ट्राची शान!
ICC World Cup 2023 : ICC ने नुकतेच वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलं. 46 दिवस चालणाऱ्या या थरारात 48 मॅचेच खळले जातील. 5 ऑक्टोंबर पासून या मॅचेस् सुरु होतील. या वर्ल्ड कपसाठी 12 शहरांची निवड करण्यात आली आहे, तर 'या' प्रमुख शहरांना डावलण्यात आले आहेत.
Most Read Stories