Team India : ज्याची भीती तेच झालं, सुर्यकुमार यादवला आयसीसीकडून मोठा झटका

ICC World Ranking : टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला, तब्बल 11 वर्षांनी आयीसीसीची ट्रॉफी भारताकडे आली. या वर्ल्ड कपमध्ये सुर्य कुमार यादव बॅटींगपेक्षा आपल्या फिल्डिंगमुळे सर्वांच्या लक्षात राहणार आहे. फायनलमध्ये त्याने पकडलेल्या कॅचची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. मात्र आयसीसीने त्याला मोठा झटका दिला आहे.

| Updated on: Jul 10, 2024 | 5:14 PM
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याने आपल्या 360० स्टाईल बॅटींगने सर्वांची मने जिंकली आहेत. फक्त आयपीएलमध्ये नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सूर्याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याने आपल्या 360० स्टाईल बॅटींगने सर्वांची मने जिंकली आहेत. फक्त आयपीएलमध्ये नाहीतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही सूर्याने आपला दांडपट्टा सुरू ठेवला.

1 / 5
सुर्यकुमार यादव याने आपली टी-20 करियरमधील पहिल्या सामन्यातही षटकार मारत सुरूवात केली होती. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर याला सूर्याने षटकार मारला होता.

सुर्यकुमार यादव याने आपली टी-20 करियरमधील पहिल्या सामन्यातही षटकार मारत सुरूवात केली होती. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर याला सूर्याने षटकार मारला होता.

2 / 5
टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव याचा समावेश होतो. सूर्याने आतापर्यंत अनेक सामन्यात एकतर्फी विजय मिळवून दिले आहेत. सुर्यकुमार यादव याने आता झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भव्यदिव्य अशी कामगिरी नाही केली. फक्त एका कॅचमुळे तो कायम सर्वांच्या लक्षात राहणार आहे.

3 / 5
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळताना त्याला फलंदाजीमध्ये खास काही करता आलं नाही. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या रंँकिंगच्या ताज्या यादीमध्ये त्याला फटका बसला आहे.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून खेळताना त्याला फलंदाजीमध्ये खास काही करता आलं नाही. त्यामुळे आयसीसीने जाहीर केलेल्या रंँकिंगच्या ताज्या यादीमध्ये त्याला फटका बसला आहे.

4 / 5
सुर्यकुमार यादव याची एका स्थानाने घसरण झाली असून 821 अंकांसह दुसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघाचा ट्रॅव्हिस हेड 844 अंकांसह पहिल्या स्थानावर गेला आहे.

सुर्यकुमार यादव याची एका स्थानाने घसरण झाली असून 821 अंकांसह दुसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघाचा ट्रॅव्हिस हेड 844 अंकांसह पहिल्या स्थानावर गेला आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.