SA vs AFG Semi Final : हा कसला नियम? आफ्रिका न खेळताच फायनलला, अफगाणिस्तान का होणार नॉकआउट?
SA vs AFG Semi Fina Monsoon Update : T20 वर्ल्ड कप 2024 मधील दुसरा सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये पार पडणार आहे. 27 जूनला हा सामना होणार असून या सामन्याकडे क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे. पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने सेमी फायनल गाठली आहे. पण एका असा नियम आहे ज्यामुळे अफगाणिस्तान संघ सामना न खेळताच वर्ल्ड कप बाहेर पडू शकतो.
Most Read Stories