Chanakya Niti : व्हायचंय श्रीमंत तर मग आधी येथे करा खर्च, लक्ष्मी प्रसन्न होणार

Chanakya Niti Rich : प्रत्येकाला वाटते त्याने श्रीमंत व्हावे. त्याच्या खिशात पैसा खुळखुळावा. बंगला, चारचाकी, दुचाकी असावी. पण त्यासाठी जसं पैशांचं नियोजन महत्त्वाचं असतं. तसचं काही कर्म सुद्धा महत्त्वाचे असतात, अशी चाणक्य नीती सांगते. श्रीमंत होण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी सांगितला आहे हा उपाय...

| Updated on: Nov 14, 2024 | 4:07 PM

1 / 6
दान-धर्म करणाऱ्यांच्या धन-संपत्तीत कधीच कमी येत नाही. उलट ती वाढते. त्यामुळे अनेक व्यापारी, उद्योजक धर्मादाय संस्था सुरू करतात. त्यांना दान देतात. गरीबांमध्ये चांगल्या वस्तूचं वाटप करतात. एखाद्याच्या शिक्षणाला हातभार लावतात.

2 / 6
गरीब आणि गरजू व्यक्तीच्या मदतीला जो तयार राहतो, त्याला धनाची, पैशांची कमी पडत नाही. अशा लोकांसाठी जेवण, कपडे, औषधी आणि शिक्षणाची तजवीज करणाऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न असते.

गरीब आणि गरजू व्यक्तीच्या मदतीला जो तयार राहतो, त्याला धनाची, पैशांची कमी पडत नाही. अशा लोकांसाठी जेवण, कपडे, औषधी आणि शिक्षणाची तजवीज करणाऱ्यांवर लक्ष्मी प्रसन्न असते.

3 / 6
तर धार्मिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्यांची पण उन्नती होते. जी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी खारीचा का असेना वाटा उचलते, त्याच्याकडे पैसा टिकतो, असे आचार्य चाणक्य सांगतात.

तर धार्मिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करणाऱ्यांची पण उन्नती होते. जी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी खारीचा का असेना वाटा उचलते, त्याच्याकडे पैसा टिकतो, असे आचार्य चाणक्य सांगतात.

4 / 6

5 / 6
पण दानधर्म करताना दानकर्त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचा पण विचार करणे आवश्यक आहे. आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावा असा सल्ला आचार्य चाणक्य देतात.

पण दानधर्म करताना दानकर्त्याने त्याच्या आर्थिक स्थितीचा पण विचार करणे आवश्यक आहे. आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावा असा सल्ला आचार्य चाणक्य देतात.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.