Keyboard चे हे सीक्रेट शॉर्टकट्स माहीत असतील तर पटापट होईल ना तुमचं काम !

लॅपटॉप अथवा कॉम्प्युटवर काम करताना की-बोर्डचे शॉर्टकट्स माहीत असतील तर काम आणखी सोपं होईल ना.

| Updated on: Mar 29, 2023 | 1:18 PM
बहुतांश लोक हे मायक्रोफॉट विंडोजवर आधारित लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा वापर करतात. कीबोर्डमध्ये अनेक शॉर्टकट उपलब्ध आहेत, जे वेळेची बचत आणि जलद काम करण्यास मदत करतात. Clrt + C आणि Clrt + V सारखे काही सामान्य शॉर्टकट बहुतेक लोकांना माहित आहेत. पण, आज आपण काही वेगळ्या प्रकारचे शॉर्टकट सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं काम वेगाने आणि सोपं होईल. हे शॉर्टकट्स फार कमी लोकांना माहिती असेल.

1 / 6
Windows key + D letter key किंवा  Windows key + M : या दोन्ही कीज एकत्र प्रेस केल्यावर तुम्ही जो टॅप ओपन केले आहे तो लगेच मिनिमाइज होईल.

Windows key + D letter key किंवा Windows key + M : या दोन्ही कीज एकत्र प्रेस केल्यावर तुम्ही जो टॅप ओपन केले आहे तो लगेच मिनिमाइज होईल.

2 / 6
Windows key + E : या दोन कीज एकत्र दाबल्या तर My Computer ओपन होतो. याच्या मदतीने तुम्ही कोणतीही फाइल किंवा फोल्डर यातून ॲक्सेस करू शकता.

Windows key + E : या दोन कीज एकत्र दाबल्या तर My Computer ओपन होतो. याच्या मदतीने तुम्ही कोणतीही फाइल किंवा फोल्डर यातून ॲक्सेस करू शकता.

3 / 6
Ctrl key + Shift key + Esc : तुमचा पीसी कधी हँग होऊ लागला किंवा तुमची कोणतीही ॲप्स स्लो झाली असतील तर तुम्ही टास्क मॅनेजर उघडण्यासाठी आणि टास्क बंद करण्यासाठी ही बटणे दाबू शकता.

Ctrl key + Shift key + Esc : तुमचा पीसी कधी हँग होऊ लागला किंवा तुमची कोणतीही ॲप्स स्लो झाली असतील तर तुम्ही टास्क मॅनेजर उघडण्यासाठी आणि टास्क बंद करण्यासाठी ही बटणे दाबू शकता.

4 / 6
Ctrl key + Shift key + T : हे एक अतिशय खास कॉम्बिनेशन आहे. कारण, जर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये काम करत असाल आणि सर्व टॅब चुकून बंद झाले तर ही बटणे दाबून, तुम्हाला एकाच वेळी सर्व टॅब परत मिळतील.

Ctrl key + Shift key + T : हे एक अतिशय खास कॉम्बिनेशन आहे. कारण, जर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये काम करत असाल आणि सर्व टॅब चुकून बंद झाले तर ही बटणे दाबून, तुम्हाला एकाच वेळी सर्व टॅब परत मिळतील.

5 / 6
Windows key + L:  जेव्हा तुम्ही ही दोन्ही बटणं एकत्र दाबाल तेव्हा तुमची विंडो लॉक होईल आणि तुम्ही होम लॉक स्क्रीनवर याल. याच्या मदतीने तुम्ही अकाऊंटही स्विच करू शकाल.

Windows key + L: जेव्हा तुम्ही ही दोन्ही बटणं एकत्र दाबाल तेव्हा तुमची विंडो लॉक होईल आणि तुम्ही होम लॉक स्क्रीनवर याल. याच्या मदतीने तुम्ही अकाऊंटही स्विच करू शकाल.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.