प्रगती करायची असेल तर ही गोष्ट चुकूनही इतरांना सांगू नका, जाणून घ्या चाणक्यनिती
प्रत्येक मानवाला आपल्या आयुष्यात प्रगती करायची असते. यासाठी मनुष्याची धडपड असते. दररोज प्रगतीची शिखरं गाठण्यासाठी मनुष्य प्रयत्नशील असतो. पण अनेकदा इतकी मेहनत घेऊनही पदरी निराशा पडते. इतकंच काय तर आपल्या सोबत असलेली व्यक्ती पुढे निघून गेली की आपल्यात काय उणीव राहिली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण चाणक्यनितीत याबाबत सांगितलं गेलं आहे.
Most Read Stories