कॉलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर या फळांचा रस आहे सर्वोत्तम उपाय, पाहा कोणते फळ
अलिकडील बदललेली जीवन शैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक जणांचा कॉलेस्ट्रॉलची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आहारावर निर्बंध येत आहेत.कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसते. कॉलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी तुम्ही या फळाचा रस तयार करुन प्यायल्यास खूपच फायदा होतो.
Most Read Stories