या इवेंटसाठी तिने गोल्डन कलरचा स्लीवलेस गाऊन घातला होता. यामध्ये ती खूप सुंदर दिसतेय.
जान्हवी कपूरने ग्लिटरी मेकअपसह आपले केस मोकळे सोडले होते. जान्हवीचा अंदाज घायाळ करणारा होता.
जान्हवीच्या लुक्सशिवाय तिच्या नेकपीसने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. त्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी कपूरच्या या नेकलेसची किंमत 8 कोटीच्या घरात आहे.
जान्हवी कपूरच्या या नेकपीसची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर होत्या. शाहरुख खानने आयफा अवॉर्डची संध्याकाळ आपल्या नावावर केली.