IND vs AFG मॅचआधी माजी खेळाडूचं विराट कोहलीबाबत मोठं विधान, म्हणाला…

सुपर-8 मधील टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहली याच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कोहली तिन्ही सामन्यांमध्ये फेल गेला आहे. अशातच विराट कोहलीबाबत माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.

| Updated on: Jun 20, 2024 | 7:33 PM
टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील सामना गुरूवारी संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. हा  बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हल या मैदानावर होणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तान संघाचं आव्हान असणार आहे.

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील सामना गुरूवारी संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. हा बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हल या मैदानावर होणार आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तान संघाचं आव्हान असणार आहे.

1 / 5
अफगाणिस्तान संघाला कमी लेखून चालणार नाही. कारण त्यांच्या संघामध्ये अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. त्यातील काही भारतात आयपीएलही खेळतात. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये भारताला मागील सामन्यात केलेल्या चुका टाळाव्या लागणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोहलीला फॉर्ममध्ये यावं लागणार आहे.

2 / 5
विराट कोहलीची बॅट जास्त दिवस शांत राहणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. हाच विश्वास इरफान पठाण यालाही आहे.

विराट कोहलीची बॅट जास्त दिवस शांत राहणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. हाच विश्वास इरफान पठाण यालाही आहे.

3 / 5
विराट कोहलीची बॅट जास्त दिवस शांत राहणार नाही हे सर्वांनाच माहिती आहे. हाच विश्वास इरफान पठाण यालाही आहे. इरफानने कोहलीबाबत बोलताना,  तो एक मोठा खेळाडू असून मला खात्री आहे की तो मोठ्या सामन्यामध्ये नक्की खेळेल. न्यूयॉर्कमधील परिस्थिती वेगळी होती आणि तुम्हाला तो खरा विराट कोहली दिसेल, असं इरफान पठाण याने म्हटलं आहे.

4 / 5
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.