IND vs ENG | चौथ्या कसोटी सामन्याआधी टीम मॅनेजमेंटची मोठी गोची, इच्छा नसताना ‘या’ खेळाडूला खेळवावं लागणार!

टीम इंंडिया आणि इंग्लंडमधील चौथ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होत आहे. या सामन्याआधी IND vs ENG 4th Test playing 11 : मॅनेजमेंटची मजबुरी समोर आलेली दिसत आहे. चौथ्या सामन्यात इच्छा नसतानाही त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळवावं लागणार आहे. कोण आहे असा खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Feb 22, 2024 | 3:29 PM
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील चौथा कसोटी सामना सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर कसोटी मालिका खिशात घालणार आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आता 2-1 ने आघाडी घेतली आहे. मात्र टीम मॅनेंजमेंटची गोची झाली आहे.

1 / 5
टीम इंडियाचा तीन मोठे खेळाडू विराट कोहली. जसप्रीत बुमराह आणि के. एल राहुल बाहेत आहेत. जसप्रीत बुमराह याच्या जागी वेगवान गोलंदाज खेळवतात की स्पिनर खेळवतात याबाबत काही निश्चित नाही.

टीम इंडियाचा तीन मोठे खेळाडू विराट कोहली. जसप्रीत बुमराह आणि के. एल राहुल बाहेत आहेत. जसप्रीत बुमराह याच्या जागी वेगवान गोलंदाज खेळवतात की स्पिनर खेळवतात याबाबत काही निश्चित नाही.

2 / 5
स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतला तर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला संधी मिळू शकते. जर वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्यण घेतला तर मुकेश कुमार किंवा आकाश दीप यांना संधी मिळू शकते.

स्पिनर खेळवण्याचा निर्णय घेतला तर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याला संधी मिळू शकते. जर वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्यण घेतला तर मुकेश कुमार किंवा आकाश दीप यांना संधी मिळू शकते.

3 / 5
टीम मॅनेजमेंट याबाबत निर्णय घेईलच पण गेल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरत रजत पाटीदार याला खेळवावं लागणार आहे. चौथ्या सामन्यासाठी राहुल फिट झाला असता तर पाटीदार याला डच्चू मिळाला असता. मात्र आता टीम इंडियाला मधल्या फळीमध्ये नवीन बॅट्समन खेळवण्याशिवाय इतर कोणताही पर्याय नाही.

4 / 5
चौथ्या सामन्यासाठी टीम इंडिया:- रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

5 / 5
Follow us
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.