Marathi News Photo gallery Ind vs eng ranchi test dhruv jurel surprise received rumor mg hector car as a gift latest marathi news
IND vs ENG | टीम इंडियाचा खेळाडू ध्रुव जुरेलला कार मिळण्याची अफवा, कंपनीकडून ट्विट डिलीट
कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो म्हणतात ते खरं ठरलं आहे. मिळालेल्या संधीची फायदा घेत टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने चमकदार कामगिरी केली आहे. अशातच त्याला एमजी कंपनी कार देणार असल्याची अफवा उठली होती, त्याला कोणतीही कार मिळणार नाही.