IND vs WI | रविंद्र जडेजाने मोडला 30 वर्षांचा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज!

| Updated on: Jul 27, 2023 | 11:26 PM

1 / 5
वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. 30 वर्षांचा रेकॉर्ड त्यानो मोडित आपल्या नावावर केलाय.

2 / 5
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा रविंद्र जडेजा गोलंदाज बनला आहे. जडेजाने दिग्गज कपिल देवला मागे  टाकलं हा विक्रम आपल्या नावावर केलाय.

3 / 5
वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी जडेजा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता.

4 / 5
वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीयांकडून सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स घेणारे गोलंदाज :- 44- रवींद्र जडेजा, 43 - कपिल देव, 41 - अनिल कुंबळे, 37-मोहम्मद शमी, 33 - हरभजन सिंग

5 / 5
टीम इंडियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला असून तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे.